Tag Archives: दाण्याचे लाडू

दाण्याचे लाडू

साहित्य :

  • दाणेकूट दोन वाटी
  • पिठीसाखर दीड वाटी
  • तूप कोणतेही अर्धी वाटी
  • चार वेलदोड्याची पूड

कृती :

प्रथम तूप चांगले फेसून घ्या. त्यात साखर टाकून परत चांगले फेसून घ्या. त्यात वेलदोडे पूड घाला. दाण्याचे कूट घाला. मिसळून घ्या. नंतर लहान लहान लाडू करा.