Tag Archives: दिंडे

दिंडे

कृती :

कडबूसाठी पुरण शिजवले तसे शिजवून घेणे. कणीक भिजवून त्याच्या पुऱ्या लाटून घेणे.नंतर प्रत्येक पुरीवर थोडेसे सारण ठेवून पुरी चारही बाजूकडून दुमडून घडी घाला. अशा सर्व पुऱ्या कराव्या.नंतर मोदक-पात्रातील चाळणीवर थेवून १५ मिनिटे वाफवावी.नागपंचमीला दिंडे करण्याची पद्धत आहे. पुरीवर साखर-खोबऱ्याचे सारण ठेवूनही दिंडे करतात.