Tag Archives: दुर्गाबाई भागवत

७ मे दिनविशेष

आत्माराम भेंडे

आत्माराम भेंडे

जागतिक दिवस

  • रेडियो दिन : रशिया.

ठळक घटना

  • १९०७ : मुंबईमध्ये विजेच्या शक्तीवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली.
  • १८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे आताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.

जन्म

मृत्यू

  • २००२ : दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.