Tag Archives: निवडाणुक

मतदार राजा निवडाणुकीत वाट

अडविणाऱ्यास करते भुईसपाट
सहज येते सागर लाट
सत्तांध सोडतो थैलीची गाठ
मतदार राजा निवडाणुकीत लावतो वाट!