Tag Archives: न्याहरी

चीज सँडविच

सहित्य:

  • ४ स्लाइस ब्रेड
  • २ चीज क्यूब
  • १ गाजर
  • १ हिरवी मिरची
  • १/४ लहान चमचा काळी मिरी पावडर
  • मीठ चवीनुसार

कृती:

चीज सँडविच

चीज सँडविच

चीज व गाजर किसून घ्या. हिरवी मिरची चिरुन घ्या. चीज, गाजर, हिरवी मिरची, मीठ व काळी मिरी पावडर सर्व एकत्र मिक्स करा ब्रेड च्या दोन स्लाइसच्या मध्ये हे मिश्रण भरून त्रिकोणी कापा व सॉस बरोबर वाढा.