Tag Archives: न्यूयॉर्क

१८ जानेवारी दिनविशेष

विनोद कांबळी

विनोद कांबळी

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९४४ : भारतीय ज्ञानपीठाची स्थापना झाली.
  • १९६४ : न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन.
  • १८८६ : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता.
  • १९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच कॉंग्रेस आमदारांचा राजीनामा

जन्म

मृत्यू

  • १९४७ : कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
  • १९६७ : डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
  • १९७१ : बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
  • १९८६ : प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
  • २००३ : हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.