Tag Archives: पंचगंगा

भ्रष्टाचाराची गंगा

पात्र भरून वाहात आहे
भ्रष्टाचाराची गंगा
समाधीसाठी केव्हाही उडी स्विकारते
कोल्हापूरची पंचगंगा!