Tag Archives: पंचायतन रचना

पंचायतन रचना

पंचायतन रचना

पंचायतन रचना

देवघरात दगडाच्या मूर्ती बहुधा नसतात. असल्या तर त्यांची उंची चार बोटांपेक्षा जास्त नसावी.
देवात शंखघंटा असावी. मोठ्या मूर्ती, चित्रे, फोटो, देवतांची यंत्रे यांना रोज स्नान घालू नये. अगदी विशेष प्रसंगी, एकादशीला किंवा सणाउत्सवाचे वेळी त्यांना स्नान घालावे.
पूजेसाठी पूर्वेकडे तोंड करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये. रेशमीवस्त्र (सोवळे) नसून पूजा करावी. निदान स्नानानंतर धुतलेले वस्त्र नेसून पुजा कराई, कपडे घालून ओवळ्याने पुजा करून नये.