Tag Archives: पती

पती उद्योग

एकदा वडिल व मुलगा फिरायला गेले होते. समोरुन एक मोठे पोट असलेले गृहस्थ येत ओते. त्यांना पाहून मुलगा वडिलांना विचारतो.

मुलगा : पप्पा समोरुन ते मोठ्ठ पोट असणारे कोण येतय?

वडिल : बेटा समोरुण येणारे शहरातील मोठे उद्योगपती आहेत.

(परत थोडे चालत गेल्यावर एक गर्भवती स्त्री समोरुन येते. तिला पाहून मुलगा परत विचारतो.)

मुलगा : पप्पा हे कोणते उद्योगपती?

वडिल : बेटा हे उद्योगपती नाहीत. ते पती उद्योग आहेत.