Tag Archives: पत्ता

वादळात भरारी घेतो पतंग

कोणी किती जरी केला जंग
पत्ता काटायचा बांधून चंग
वातावरण तापवून तंग
वादळात भरारी घेत उडतोय ‘पतंग’!