Tag Archives: पुणे जिल्हा

२७ एप्रिल दिनविशेष

माउस

माउस

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : टोगो, सियेरा लिओन.
  • मुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.

ठळक घटना

  • १८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
  • १८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.
  • १९०८ : लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
  • १९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करु लागली.
  • १९८१ : झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.

जन्म

मृत्यू