Tag Archives: पेट्रोल

राज ठाकरे यांची भारत बंदच्या विरोधी पक्षावर टीका

राज ठाकरे यांची भारत बंदच्या विरोधी पक्षावर टीका

भारत बंदचे हत्यार बोथट झाल्याची टीका राज ठाकरे यांनी विरोधी पक्षावर केली. ‘विरोधी पक्षाने पेट्रोल दरवाढ कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी केंद्राला उपाय सुचविण्याचे काम केले पाहिजे. लोकांना हेही कळायला हवे की पेट्रोल दरवाढ कमी करण्याकरिता विरोधी पक्षाकडे कोणते उपाय आहेत’, असे राज ठाकरे म्हणाले.

आपल्या देशात नागरिक सर्व हताशपणे पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.