- स्वातंत्र्य दिन : कॉँगो.
ठळ्क घटना
- १९०५ : अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
- २००२ : ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
- २००५ : स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.
जन्म
- १९६९ : सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : दोड्डा गणेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मॄत्यु
- १९१७ : दादाभाई नौरोजी, भारतीय नेता व अर्थशास्त्रज्ञ.
- १९३४ : चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- १९९४ : बाळ कोल्हटकर, महान नाटककार व अभिनेते.