Tag Archives: भारतीय राजकारणी

३ जानेवारी दिनविशेष

सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

जागतिक दिवस

  • बालिका दिन.
  • अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन.

ठळक घटना

  • १९५२ : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • १९३१ : महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली .
  • १९५८ : सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
  • १९५० : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची सुरुवात झाली.
  • १९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
  • १९५७ : विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.

जन्म

मृत्यू