Tag Archives: भिक्षूं

सजतो विश्वसुंदरीचा किरीट

हिरे मोती अलंकारांनी
सजतो विश्वसुंदरीचा किरीट
नग्न भिक्षूंच्या देशात
कशास हवा परीट?