
जगदीशचंद्र बोस
- –
ठळक घटना
- १९८६ : पुण्यात चौथी आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
जन्म
- १८७२ : प्रख्यात मराठी नाटककार १९३३ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
- १९२६ : सत्य साईबाबा
मृत्यू
- १९३७ : प्रख्यात भारतीय वनस्पती व भौतिक शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस
- १९८६ : दैनिक तरुण भारतचे संस्थापक माधवराव दिक्षित