Tag Archives: भ्रष्ट्राचार

समाजात भ्रष्ट्राचाराची गंगा

समाजात भ्रष्टाचाराची गंगा
पात्रात भरून उरत आहे
समाजसेवकाच्या पायाखाली
बरचंसं पाणी मुरत आहे!