Tag Archives: मकरंद

खिशात नाही कुणाच्या चंगा

खिशात नाही कुणाच्या चंगा
जो तो आला आहे येथे नंगा
तरी मकरंदावर भुलला आहे भुंगा
हात धुऊन घे वाहत आहे गंगा!