Tag Archives: मडिरेड्डी नरसिंहराव

११ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

 • विद्यार्थी दिन : ब्राझिल.
 • वकील दिन : ब्राझिल.
 • व्हॅलेन्टाईन दिन : तैवान.
 • नायक दिन : झिम्बाब्वे.

ठळक घटना

 • इ. स. पू. ३११४ : माया दिनदर्शिकेनुसार या दिवशी सध्याचे युग सुरू झाले.
 • १७८६ : कॅप्टन फ्रांसिस लाइटने मलेशियातील पेनांग या वसाहतीची स्थापना केली.
 • १८९३ : शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांचे गाजलेले भाषण.
 • १८९८ : स्पॅनिश-अमेरिकन युद्ध – अमेरिकन सैन्याने पोर्तोरिकोतील मायाग्वेझ हे शहर जिंकले.
 • १९५१ : रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९५२ : हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
 • १९६० : चाडला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९८७ : अॅलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता.

जन्म

 • १८५५ : जॉन हॉजेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८७० : टॉम रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८७२ : शिदेहारा किजुरो, जपानी पंतप्रधान.
 • १८९७ : एनिड ब्लायटन, इंग्लिश लेखिका.
 • १९१२ : थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
 • १९२८ : वि.स. वाळिंबे (विनायक सदाशिव वाळिंबे), मराठी लेखक.
 • १९४३ : परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचा लश्करप्रमुख, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष.
 • १९५४ : यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५४ – मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७४ : अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यु

 • ४८० : लिओनिदास, स्पार्टाचा राजा.
 • १२०४ : गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.
 • १९०८ : क्रांतीवीर खुदीराम बोस.
 • १९३९ : जीन बुगाटी, इटालियन अभियंता.
 • १९६५ : बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७० : डॉ. इरावती कर्वे, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक.