
मधू दंडवते
- –
ठळक घटना
- १६६२ : शिवरायांनी तळकोकण काबीज केले.
- दुसर्या महायुध्दात ‘फिल्ड मार्शल लिबियन’ या मोहिमेस प्रारंभ.
- १९७२ : मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १९९९ : जर्मन सरकारच्या ‘फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन’ ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
- २००० : ‘फायर ऍंड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
- २००३ : राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
जन्म
- १८९४ : कवी माधव जूलियन (माधव त्रिंबक पटवर्धन).
- १८८२ : वा. म. जोशी.
- १८९८ : मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार.
- १९२४ : प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.
मृत्यू
- १९२४ : रशियन राज्यक्रांतीचा जनक लेनिन.
- १९४५ : रासबिहारी बोस.
- १९९८ : एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख अॅडमिरल.