- महाराष्ट्र कृषी दिन.
- कॅनडा दिन : कॅनडा.
- प्रजासत्ताक दिन : घाना.
- केटी कोटी (मुक्ती दिन) : सुरिनाम.
ठळ्क घटना
- १९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना.
- १९५५ : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली.
जन्म
- १९१३ : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
- १९३८ : पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
- १९४७ : शरद यादव खासदार
- १९४९ : व्यंकय्या नायडू भाजपा नेते
- १९६० : सुदेश भोसले, गायक
- १९६० : गिरीश पंचवाडकर, गायक
- १९६१ : कल्पना चावला, अंतराळवीर
- १९६१ : डायना, वेल्सची राजकुमारी.
मॄत्यु
- १९०९ : थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायली याचा वध केला.
- १९९४ : राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.