- –
ठळक घटना
- १९३४ : पहिला रणजी करंडक सामना मद्रास येथे खेळला गेला. मुंबई संघ अंतिम विजेता संघ ठरला.
- १९४६ : ’आंतरराष्ट्रीय शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेची (युनेस्को) स्थापना.
- १९५४ : हिमालयीन मांऊटेनिअरिंग इन्सिट्यूशनची दार्जिलिंग येथे स्थापना झाली.
जन्म
- १८४५ : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके
मृत्यू
- –