Tag Archives: मलिदा

पे युनिट खाते मलिदा वाटून

शिक्षक बनला आहे कारकून
अशैक्षणिक कामे करतो रेटून
विद्यार्थी पेंगतो भिंतीला टेकून
पे युनिट खाते मलिदा वाटून!