- कोळसा कामगार दिन
- जागतिक अस्थमा दिन.
- स्मृती दिन : नेदरलँड्स.
- युवा दिन : चीन.
- स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.
ठळक घटना
- १९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- १९३० : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- १९९५ : ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
जन्म
- श्रीनृसिंह जयंती
- ११३४ : महात्मा बसवेश्वर.
मृत्यू
- १७९९ : टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.
- १९८० : प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक.