Tag Archives: महान

लाचार समजतो महान

स्वाभिमान ठेवून गहाण
लाचार समजतो महान
ज्ञानी ज्ञानास देऊन सन्मान
दीपवून टाकतो अस्मान!