Tag Archives: महाराष्ट्र शासन

राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य

राज्य सरकारने २०१०-२०११ या वर्षाकरिता आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या मानकर्‍यांची नावे जाहीर केली आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन, तंत्र, व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण आणि कला क्षेत्रातील शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात आली असून पुरस्कार वितरण येत्या शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) होणार आहे.

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक :

1) मुंबई विद्यापीठ- डॉ. सौ. उषा मुकुंदन, प्राचार्य, झुनझुनवाला महाविद्यालय, मुंबई व डॉ. भारतभूषण शर्मा, प्राचार्य, वि. ग. वझे महाविद्यालय, ठाणे.
2) पुणे विद्यापीठ – डॉ. लॉरेन्स मधुकर देवदास, प्राचार्य, मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे व डॉ. किशोर पवार, प्राचार्य, शांतारामबापू वारे महाविद्यालय, नाशिक
3) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर- डॉ. कला आचार्य, प्राचार्य (संस्कृत विद्यापीठ), के. जे. सोमय्या भारतीय संस्कृती पीठम, विद्याविहार, मुंबई (महाकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ) व डॉ. जोसेफ बेंजामिन प्राध्यापक, एस.एफ.एस. महाविद्यालय, नागपूर,
4) सोलापूर विद्यापीठ – प्रा. डॉ. प्रदीप बाबुराव जोशी, संचालक, विज्ञान विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व डॉ. विजयकुमार पांडुरंग उबाळे, सहयोगी प्राध्यापक, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.
5) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डॉ. मधुकर बाबुराव देशमुख, प्राध्यापक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डॉ. सुभाष मधुसूदन कारंडे, प्राचार्य, आटपाडी कॉलेज, सांगली.
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – डॉ. सुरेशचंद्र मेहरोत्रा, प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद,
7) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – डॉ. नामदेवराव व्यंकटराव कल्याणकर, प्राचार्य, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
8) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव- डॉ. रघुनाथ तोताराम महाजन, प्रपाठक, मुळजी जेठाराम महाविद्यालय, जळगाव.
9) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती – डॉ. फुलसिंह चंदनसिंह रघुवंशी, प्राचार्य, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती,
10) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई- डॉ. रुबीना लाल, सहयोगी प्राध्यापक, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील (फार्मसीसह) शिक्षक :

1) अभियांत्रिकी महाविद्यालय (फार्मसीसह) – डॉ. श्रीमती माधुरी अरुणकुमार जोशी, प्रोफेसर, विद्युत संचरण विभाग, डीन (आर ऍण्ड डी) अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे.
2) डॉ. श्रीमती कमलेंदर के. सिंग, प्र. प्राचार्य व प्राध्यापक, सी. यू. शहा कॉलेज ऑफ फार्मसी, सांताक्रूझ, मुंबई व डॉ. प्रकाश मनोहरराव खोडके, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.

शासकीय तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक :

1) विलास कृष्णाजी हर्लापूर, अधिव्याख्याता, विद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर.
2) डॉ. गजानन गोविंद सराटे, अधिव्याख्याता, अणुविद्युत अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती.
3) मोहनकुमार पी. हंपाली, अधिव्याख्याता, स्थापत्य, अभियांत्रिकी, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, तासगाव व श्री. अरविंदकुमार कुंदनलाल बंदवार, अधिव्याख्याता, भूगर्भशास्त्र, शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिक्षक :

1) मुंबई विभाग (कोकण) – प्रमोद संपत ताळकर, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, मुंबई 32.
2) पुणे विभाग – धनाजी गोविंद बोगं, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
3) नाशिक विभाग – निवृत्ती बाहरसू राणे, शिल्प निदेशक, ओद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपूर, नाशिक.
4) औरंगाबाद विभाग – गंगाधर पिराजी दुम्पलवार, गटनिदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड.
5) अमरावती विभाग – प्रकाश जयराम ओईबे, शिल्प निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर बाजार, अमरावती.
6) नागपूर विभाग – अनिल ठमा कदम, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर, नागपूर

शासकीय तांत्रिक विद्यालयातील शिक्षक :

1) मुंबई विभाग (कोकण)- श्रीमती अनुपमा सुशील चव्हाण, शिक्षक, नरसी मोनजी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, विलेपार्ले (प.) मुंबई.
2) पुणे विभाग – मनोहर मुरलीधर पायगुडे, पूर्णवेळ शिक्षक, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे.
3) नाशिक विभाग – सुरेश भिगा बारी, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ, जळगाव.
4) औरंगाबाद विभाग ज्ञानेश्‍वर मुरलीधर कोठावदे, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र नि औद्योगिक शाळा केंद्र, औरंगाबाद.
5) अमरावती विभाग – प्रमोद बंडोपंत भंडारे, पूर्णवेळ शिक्षक, शासकीय तांत्रिक माध्यमिक शाळा केंद्र, यवतमाळ.
6) नागपूर विभाग – मुक्तेश्‍वर सखारामजी सार्वे, सहायक अधिव्याख्याता, शासकीय तांत्रिक माध्यमिक शाळा केंद्र, गोंदिया.

कला शिक्षक :

1) प्रा. अ. सु. दारोकर, प्र. अधिष्ठाता, शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर.
2) अ. भा. देशमुख, अधिव्याख्याता, शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद.