Tag Archives: मांडवी

गोवा

गोवा

गोवा

मांडवी नदीमुखाच्या तीरावर जुना गोवा वसला आहे.

गोवा :- हे शहर मांडवी नदीमुखाच्या डाव्या किनार्‍यावर आहे. गोव्याची राजधानी पणजी आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून दक्षिणेला ४०० कि.मी. वर असलेल्या गोव्याच्या सरहद्दी महाराष्ट्र, कर्नाटक व अरबी समुद्र यांना भिडतात.