Tag Archives: माणूस

सामान्य माणसे

या जगात फक्त सामान्य माणसेच स्वतःला मोठी समजतात; खरोखरी जे मोठे असतात, त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळच मिळत नाही.