Tag Archives: माथा

उपयोग नाही वाचून गाथा

टेकू नकोस नाथा
गदर्भा पुढे माथा
उपयोग नाही वाचून गाथा
स्वभावतः तो तुलाच मारील लाथा!