Tag Archives: मिक्स कॉकटेल

मिक्स कॉकटेल

साहित्य :

  • ४ ग्लास चहाचे पाणी
  • २ मोठे ग्लास अननसाचा रस
  • ३ थम्स अप
  • २ लिंबे
  • २ लहान चमचे काळे मीठ
  • २ कप अननसाचे लहान तुकडे
  • थोडासा बारीक केलेला पुदिना
  • बर्फाचा चुरा

कृती :

एका भांड्यात चहाचे पाणी, अननसाचा रस, लिंबाचा रस व काळे मीठ एकत्र करा. त्यातच थम्स अप घाला. नंतर त्यातच बाईक केलेली पुदिन्याची पाने व अननसाचे तुकडे घाला. देताना बर्फ घाला.