Tag Archives: मिझोराम

मिझोराम

मिझोराम भारतीय राज्याला पूर्वी आसामचा ‘लुशाई हिल्स (टेकड्या) जिल्हा’ असे म्हणत असत.

मिझोराम :- हे राज्य भारताच्या ईशान्य सरहद्दीलगतचे २१,०८१ चौ.कि.मी. पसरलेले आहे. या राज्याच्या पूर्वेला व दक्षिणेला म्यानमारची हद्द, पश्चिमेला बांगलादेश तर वायव्येला त्रिपुरा राज्य, ईशान्य दिशेला मणिपूर आहे. ऐझवाल ही १९८७ पासून स्वतंत्र राज्य बनलेल्या मिझोरामची राजधानी आहे.