साहित्य :
- १ कप उसाचा रस
- १ कप दूध
- बर्फ
- १ चमचा आल्याचा रस
- मिऱ्याची किंवा जिऱ्याची पावडर
कृती :
उसाचा रस, दूध, बर्फ व आल्याचा रस एकत्र करून मिक्सरमधून घुसळणे, आवडीप्रमाणे मिरे वा जिरेपूड घालावी.