Tag Archives: मीनाताई ठाकरे

६ सप्टेंबर दिनविशेष

मीनाताई ठाकरे

मीनाताई ठाकरे

ठळक घटना

  • १९६५ : पहिल्या भारत पाक-युद्धाची घोषणा.

जन्म

  • १९०१ : मराठी रंगभुमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा जन्म झाला.
  • प्रसारभारती प्रसिध्द भूगर्भशास्त्रज्ञ सत्यचरण चॅटर्जी यांचा जन्म.

मृत्यु

  • १९९५ : बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे निधन.
  • संतचरित्रकार महिपतबुवा तारहाबादकर यांनी समाधी घेतली.