ठळक घटना
- १९८९ : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून न्या.मीरासाहिब फतिमाबिबी यांची नियुक्ती.
- १८७८ : भारतीय सर्कशीचा पहिला प्रयोग मुंबई येथे सांगलीचे श्री.विष्णू मोरेश्वर छत्रे यांनी केला.
- १६७६ : ईस्ट इंडिया कंपनीला भारतात रुपया व पैसे ही नाणी काढण्यास परवानगी दिली.
जन्म
- –
मृत्यू
- –