Tag Archives: मीरा

मीरा होती कृष्ण दिवानी

मीरा होती
कृष्ण दिवानी
विरहामध्ये लपली होती
तिच्या वेदनेची गाणी!