Tag Archives: मुंबई

११ जुलै दिनविशेष

विश्व लोकसंख्या दिन

विश्व लोकसंख्या दिन

जागतिक दिवस

  • विश्व लोकसंख्या दिन.

ठळक घटना

  • १९१९ : नेदरलँड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
  • २००३ : १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.
  • २००६ : मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.

जन्म

मृत्यु