Tag Archives: मुगलई दम आलू

मुगलई दम आलू

साहित्य:

  • ८ बटाटे
  • ११५ ग्रा. मावा
  • तळणासाठी तूप

भरण्यासाठी मसाला:

  • ४ कापलेली काजू
  • ६ कापलेली मनुका
  • १ हिरवी मिरची
  • मीठ
  • काळे मिरे
  • २ कांदे
  • २ हिरवी मिरची
  • १ आल्याचा तुकडा
  • १/२ चमचा हळद
  • २ चमचे मीठ
  • ५ लाल मिरची
  • ५ पाकळी लसूण

कृती:

मुगलई दम आलू

मुगलई दम आलू

बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे. आतील काढलेला भाग कुस्करून घ्यावा बटाट्यांना भरण्यासाठी बनविलेल्या मसाल्याने भरावे.

बटाटे कुस्करलेल्या बटाट्याने टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे. एका पातेल्यात तूप गरम करून वाटलेला मसाला टाकावा व ३-४ मिनिटे तळावे.

लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी.

जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम-गरम वाढावे.