Tag Archives: मोट

देशी संत्रा लावतोय घोट

कोण कोणाला मागतोय व्होट
देशी संत्रा लावतोय घोट
जातो परदेशी घालतोय कोट
रोज कुणबी ओढतोय मोट!