Tag Archives: मोहनलाल पिरामल

२ मे दिनविशेष

सत्यजित रे

सत्यजित रे

जागतिक दिवस

 • ध्वज दिन : पोलंड.
 • शिक्षक दिन : ईराण.
 • शिक्षण दिन : ईंडोनेशिया.

ठळक घटना

जन्म

मृत्यू

 • १५१९ : लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
 • १६८६ : शिवाजीमहाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षीतडफ़दार स्वामीनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते.
 • १९७३ : दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
 • १९७५ : शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
 • १९९८ : पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते.
 • १९९९ : पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
 • २००१ : मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
 • २०११ : ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.