Tag Archives: यशवंत रामकृष्ण दाते

१७ एप्रिल दिनविशेष

सर्वपल्ली राधाकृष्णन

सर्वपल्ली राधाकृष्णन

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९३५ : सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
  • १९७० : चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.

जन्म

  • १४७९ : कवी सूरदास, हिंदीतील एक थोर कवी व श्रेष्ठ कृष्ण भक्त.
  • १८९१ : यशवंत रामकृष्ण दाते,नामवंत मराठी कोशकार.
  • १९१६ : सिरिमावो भंडारनायके, महिला पंतप्रधान.

मृत्यू

  • १७९० : बेंजामिन फ्रँकलिन, विजेच्या शक्तीविषयी महत्त्वाचा शोध लावणारे अमेरिकेतील थोर शास्त्रज्ञ.
  • १९७५ : सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
  • २००४ : सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
  • २०१२ : वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.