Tag Archives: युद्ध

रसद हल्ले युद्धावर

साजुक तूप भातावर
बाजार बुणगे मोक्यावर
रसद कमी पडल्यावर
रसद हल्ले युद्धावर!