- जागतिक एड्स प्रतिबंधक दिन.
- एन. सी. सी. दिन.
ठळक घटना
- १९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
- १९६३ : नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले.
- १८३५ : हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
जन्म
- १९०९ : बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर
- १९८० : मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११३५ : हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
- १९७३ : डेव्हिड बेन गुरियन, इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.