Tag Archives: रशिया

४ ऑक्टोबर दिनविशेष

ठळक घटना

  • १९५७ : जगातील पहिला उपग्रह रशियाने तयार करुन अवकाशात सोडला.
  • १९७७ : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी भाषणामध्ये हिंदी भाषेचा वापर केला.

जन्म

मृत्यू

  • १९८२ : सुप्रसिध्द कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन.
  • १९२१ : ‘मानापमान’ नाटकातील धैर्यधराची भूमिका गाजविणारे गायक-नट संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे निधन.