Tag Archives: रहमान राही

६ नोव्हेंबर दिनविशेष

ताराबाई भोसले

ताराबाई भोसले

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १९५६ : युनेस्कोच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद यांची निवड
  • १९८७ : आफ्रिकन नेते गोवेन बेकची तुरुंगातून सुटका
  • १९९९ : भारताचे ज्येष्ठ वैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांना ‘युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर
  • २००८ : प्रसिध्द काश्मिरी कवी रहमान राही यांना २००४ चा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

जन्म

  • १८९३ : अमेरिकेतील मोटारगाडी उद्योजकाचे प्रवर्तक फोर्ड घराण्यातील एड्सेल फोर्ड

मृत्यू

  • संत बसवेश्वर
  • मराठे शाहीतील प्रसिध्द राजकारणी स्त्री ताराबाई भोसले (ताराराणी भोसले)
  • १९९२ : नाट्य गायक जयराम शिलेदार
  • इ.स. पूर्व १९३१ : भिमाने आपल्या गदेच्या साहाय्याने दुर्योधनाचा वध करुन आपली प्रतिज्ञा पूर्ण केली