Tag Archives: राजर्षी छत्रपती शाहू महाराज

२६ जुलै दिनविशेष

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय क्रांती दिन : क्युबा.
  • स्वातंत्र्य दिन : लायबेरिया, मालदीव.
  • विजय दिन : भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).

ठळक घटना

  • ११३९ : अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.१७८८ – न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.१८४७ – लायबेरियाला स्वातंत्र्य.
  • १९३६ : जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध – जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
  • १९४५ : युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
  • १९४७ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
  • १९४८ : हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
  • १९४८ : आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९५३ : क्युबन क्रांतीला सुरुवात.
  • १९५३ : अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणार्‍या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
  • १९५६ : जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९५७ : ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
  • १९५८ : अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • १९६३ : सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९६३ : युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
  • १९६५ : मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७१ : अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९९८ : चेस ऑस्कर पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आला.
  • २००५ : मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
  • २०११ : मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.

जन्म

  • १९२२ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज, समाज सुधारक.
  • १०३० : संत स्टानिस्लॉ.
  • १६७८ : जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०२ : मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५६ : जॉर्ज बर्नार्ड शॉ, इंग्रजीतील प्रसिध्द नाटककार.
  • १८५८ : टॉम गॅरेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७५ : कार्ल युंग, स्विस मनोवैज्ञानिक.
  • १९०८ : साल्व्हादोर अलेंदे, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२७ : जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२८ : फ्रांसिस्को कॉसिगा, इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२८ : स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
  • १९३९ : जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान.
  • १९४२ : व्लादिमिर मेचियार, स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
  • १९४३ : मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
  • १९४९ : थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९६९ : जॉँटी र्‍होड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : खालेद महमुद, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मॄत्यु

  • ७९६ : ऑफा, मर्शियाचा राजा.
  • ८११ : निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १३८० : कोम्यो, जपानी सम्राट.
  • १४७१ : पोप पॉल दुसरा.
  • १८४३ : सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८६७ : ओट्टो, ग्रीसचा राजा.
  • १९५२ : एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
  • २००९ : भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.