Tag Archives: रात्र

मी रात्री झोपायचो

संता : मी दहा दिवस झोपलो नाही.

बंता : का बरं ?

संता : अभ्यासासाठी.

बंता : कसं काय जमलं तुला ?

संता : अरे, मी रात्री झोपायचो.