
राघोबादादा पेशवे
- आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
ठळक घटना
- १९४६ : युनिसेफची स्थापना.
- १९४६ : डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
जन्म
- १९२५ : बाल साहित्यक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म झाला.
- १९६९ : विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.
- १९०९ : नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ.
- १९२२ : दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
- १७८३ : विजयाचा अटकेपार झेंडा डौलानं फडकविणार्या राघोबादादा पेशवे(रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), रघुनाथराव पेशवा,राघोबादादा, राघो भरारी).
- १९९८ : राष्ट्रकवी प्रदीप (रामचंद्र द्विवेदी)यांचे निधन झाले.
- १९८७ : जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक.
- २००४ : एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
- १९६३ : कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार.