Tag Archives: राम

रामराज्याचं भाषण

समाजाचे चित्र आहे विदारक भीषण
बदलू शकत नाही कोणी येऊन विभीषण
वडाखाली कशासाठी ऐकायचं
रामराज्याचं भाषण!