Tag Archives: रूमाली

रूमाली रोटी

साहित्य:

  • १ कप मैदा
  • १ वाटी कणिक
  • १/२ लहान चमचा मीठ
  • पाणी गरजेनुसार

कृती:

रूमाली रोटी

रूमाली रोटी

मैदा व कणिक एकत्र करून मीठ टाका. पाणी टाकून थोडे कणिक कडक मळा. अर्धा तास पीठ झाकून ठेवा. लहान-लहान पेढे घेऊन एकदम पातळ लाटा. पापड प्रमाणे लाटा. गॅसवर तवा उलटा ठेवा व उलथ्या तव्यावर भाजा, एकाच बाजून भाजावे लागेल दुसर्‍या बाजून भाजण्याची गरज नाही.