Tag Archives: रेडा

व्हाईट कॉलर भ्रष्ट

सोडलेला रेडा माजतोय पुष्ट
सलगीनेच वाढतात दुष्ट
गरीबाचे संबंध वाढवितात धनिष्ट
व्हाईट कॉलर भ्रष्ट असूनही समजतो शिष्ट!